आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

सिंह : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

धनू : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment