विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या 11 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू होता.
अखेर भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे
