मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
तुळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
वृश्चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
धनु : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
