आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत.

 

वृश्‍चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. व्यवसायात वाढ होईल.

 

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : उत्साह व उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment