मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
