CNG – PNG Price : सीएनजी – पीएनजीच्या दरात मोठी कपात

CNG – PNG Price: महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महानगर गॅसने सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या (PNG Price) दरात कपात करण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने सीएनजी आणि पीएनजी गॅसचा किमान आणि कमाल दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 8 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे.

त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या दरात 5 पाच रुपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे.

Leave a Comment