आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मिथुन : नातेवाइकांचा सहवास लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

कर्क : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

कन्या : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

वृश्‍चिक : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रूंवर मात कराल.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

 

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Leave a Comment