साकूरमधे अवकाळी पावसाची बरसात

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह ठिकठिकाणी शनिवारी (ता.१५) दुपारी ४.३० वाजता वादळीवाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Leave a Comment