बिग ब्रेकिंग! माजी आमदार अरूण जगताप यांचं निधन

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका जगताप यांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे

Leave a Comment