आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : गुरूकृपा लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

 

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

तुळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्‍वास वाढेल.

 

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

कुंभ : मन आनंदी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

मीन : वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Leave a Comment