Rain Alert : नगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पुढील ५ तासांत गारपीटीसह मुसळधार पाऊस

Rain Alert : राज्यातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली , बीड, छ. संभाजीनगर , जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांना पुढील पाच तासासाठी इशारा देण्यात आलाय.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह, वादळ आणि गारपीटीचाही इशारा देण्यात आलाय.

Leave a Comment