मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
