मेष : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.
तूळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
