आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्‍वास वाढेल.

 

सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कन्या : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील.

 

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

धनू : प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment