आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

 

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील.

 

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

Leave a Comment