आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

 

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

 

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

 

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मकर : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. इतरांवर प्रभाव राहील.

 

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

Leave a Comment