मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
