मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
