आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मिथुन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

 

कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

धनु : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

 

मकर : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. शत्रुपिडा नाही.

 

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Leave a Comment