मेष : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल.
कर्क : नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.
मीन : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. मतांविषयी आग्रही रहाल
