आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

कर्क : कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

तूळ : मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

धनू : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Leave a Comment