आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास वाढेल.

 

कन्या : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृश्‍चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा आणि नवा मार्ग दिसेल.

 

धनू : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

Leave a Comment