मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मिथुन : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह आणि उमेद वाढेल.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
