आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मनसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

सिंह : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

 

कन्या : हितशत्रूंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

 

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

Leave a Comment