आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

तुळ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Leave a Comment