मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : खादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
सिंह : उत्साह आण उमेद वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
धनू : वरिष्ठांचे सकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
