कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहाता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याला (Onion) 811 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 511 ते 811 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 276 ते 550 रुपये, कांदा नंबर 3 ला 100 ते 275 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment