आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

 

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

 

तुळ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही.

 

मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Leave a Comment