मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुळ : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
मीन : चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
