आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कर्क : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

तुळ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

 

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.

 

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

कुंभ : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

 

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कर्तृत्त्वाला नवी संधी लाभेल

Leave a Comment