कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला (Onion) 1000 रुपये भाव मिळाला. 11797 गोण्यांची आवक झाली.

कांदा (Onion) नंबर 1 ला 700 ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 350 ते 650 रुपये, कांदा नंबर 3 ला 150 ते 300 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. तर जोड कांद्याला 100 ते 150 रुपये भाव मिळाला

Leave a Comment