मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : हितशत्रुंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
