आजचे राशीभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

तुळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Leave a Comment