Amit Shah : अमित शाह यांचा गौप्यस्फोट, म्हणाले उद्धव ठाकरे यांनी…..

Amit Shah ”मी पक्ष अध्यक्ष असताना, मी आणि देवेंद्र फडणवीस जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी (मातोश्रीवर) गेलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं की, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होती”, असं केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले आहेत.

नांदेड येथे सभेला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

अमित शाह म्हणाले की, ”निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली. तेव्हा त्यांनी दिलेलं वाचन मोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले.”

Leave a Comment