राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याची 13423 गोण्यांची आवक झाली. कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 1 ला 1000 ते 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 950 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये, जोड कांदा 100 ते 200 रुपये असा भाव मिळाला.
