मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.
तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मीन : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
