राहाता बाजार समितीत कांद्याला रविवारी 2200 रुपये भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 15418 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 1700 ते 2200 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 950 ते 1650 रुपये असा भाव मिळाला.
तर कांदा नंबर 3 ला 400 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 900 ते 1300 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये.
