अहमदनगर लोकसभा आपल्याला जिंकायचीच आहे, असा निर्धार आढावा बैठकीत करण्यात आला.
विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचा आपल्याला पराभव करायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो, एकत्र मिळून निवडणूक लढा आणि त्या उमेदवाराची साथ द्या, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी दिली आहे
