मेष : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्द व चिकाट वाढेल.
वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात वाढ होईल.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. विरोधकावर मात कराल.
