Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

Rashi Bhavishya – मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Leave a Comment