मोठी बातमी! ‘या’ पवारांचा ठाकरे गटात प्रवेश 

दसरा मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने भाजपला धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवड येथील भाजपचे माजी प्रवक्ते एकनाथ पवार यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.

एकीकडे ठाकरे गटामध्ये गळती लागली असताना दुसरीकडे इन्कमिंग सुरू आहे.

आज पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी प्रवक्ते एकनाथ पवार यांनी आपल्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Leave a Comment