मतदानावेळी एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, नगरमधील घटना

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मतदान करून बाहेर येताना हृदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (48) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मतदान करण्यासाठी घरी येऊन दमदाटी करत मारहाण केली म्हणून नवनाथ निवृत्ती सुतार यांनी मोना अभयकुमार गुगळे याच्या विरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment