मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मकर : आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
