आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

 

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल.

 

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.

 

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

कुंभ : एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Leave a Comment