आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

 

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment