आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष: अडचणींचा पाऊ करण्याच्या सवयीमुळे नीतिधैर्य खचेल. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या मुद्द्यांना मेऊन आज बाद होण्याची शक्यता,

 

वृषभ : मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. पैशांची कमतरता आज परात कलहाचे कारण बनू शकते.

 

मिथुन : नोकरदार आज प्रतिभैचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत, तर गौरव होईल.

 

कर्क : जोडीदाराचे प्रेम हे भावपूर्ण असेल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि प्रलंबित कामे पूर्ण कराल.

 

सिंह : आज आर्थिकलाभ होण्याची प्रबळ शक्यता, मरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा.

 

कन्या: प्रेमामधील वर्तणुकीची माफी मागा. योग्य लोकांसमोर कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल सार्वजनिक प्रतिमा चांगली बनेल.

 

तूळ : खचचि प्रमाण वाढेल. मुले बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजूने समजून घ्या.

 

वृश्चिक : विनाकारण काही लोकांसोबत वादात अडक शकता. यामुळे मूड खराब होईल आणि किमती वेळ खराब होईल.

 

धनु : महत्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता येण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, ही चांगली संधी ठरेल.

 

मकर: केवळ सरखत:च्या जीवावरच काम खेचून न्याल सहकारी मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील, असे दिसत नाही.

 

कुंभ: सक्कल्पना सुचल्याने आर्थिक फायदा संभवतो. गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करून जोडीदाराला अस्वस्थ कराल.

 

मीन : आरोग्य चांगले राहील. दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल, महणून लसंचय करण्याचा विचार करा.

Leave a Comment