आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

 

कन्या : वादविवाद टाळावेत. कोणालाही जामीन राहू नका.

 

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.

 

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment