राहुरी कृउबा समितीच्या निवडणूकीत मविआला १६ तर विखेंच्या विकास मंडळाला अवघ्या २ जागा
April 29, 2023
अहमदनगर(DSNews24/सुनिल नजन) – जिल्ह्यातील राहुरी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या महाविकास आघाडीला १६ जागा मिळाल्या असुन भाजपचे...