दुर्दैवी घटना! मीटिंग सुरू असताना महावितरणच्या अभियंत्याचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलय..
October 2, 2024
हिंगोलीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. महावितरण कार्यालयामध्ये सहाय्यक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग सुरू असताना सहाय्यक अभियंत्याला हृदयविकाराचा झटका आला....