मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर लोकसभा निवडणुका होतील असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते असं म्हणाले.
